• Home
  • उद्योजक निर्माण
Spread the love

उद्योजक निर्माण

आपल्या देशामध्ये तरुण नवउद्योजक घडवणे हाच यामागील आमचा उद्देश आहे. स्वदेशी निर्माण, स्वदेशीचा प्रसार करत आत्मनिर्भर चळवळीला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारत हा तरुणांचा देश आहे. तरुण जर एकत्र आले तर क्रांती होऊ शकते. आपण दिलेली देणगी तरुणांच्या औद्योगिक प्रशिक्षणासाठी वापरली जाते. याद्वारे त्यांना उद्योजकता विकास आणि मार्गदर्शन दिले जाते. आपण दिलेल्या देणगीमुळे गावा-गावात, शहरांत हे अभियान अजून जोर धरेल. बेरोजगारी कमी होईल. हजारो उद्योजक घडतील. लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. भारत उद्योजकता क्षेत्रात एक पाऊल अजून पुढे टाकेल.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..