• Home
  • गोमातारक्षण
Spread the love

गोमातारक्षण

व्यंकटेश फाऊंडेशनद्वारे व्यापक स्वरूपात गोशाळा चालवली जाते. गोपालन आणि संवर्धन यासाठी चळवळ काम करत आहे. “गोमातारक्षण” या विभागासाठी आपण केलेली मदत अथवा दिलेली देणगी गोसेवेसाठी वापरली जाते. गाईंना चारा, पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा अशा अनेक गोष्टींच्या विकासासाठी आर्थिक मदत सहायभूत ठरते. देणगी दिल्यानंतर आपणास आत्मिक समाधान तर लाभतेच शिवाय या पवित्र सेवाकार्यात सहभागी झाल्याबद्दल लाभतात गोमातेचे आशीर्वाद देखील !

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..