• Home
  • प्राणदान
Spread the love

प्राणदान

“प्राणदान” या विभागासाठी आपण दिलेली देणगी ही गरीब रुग्णांच्या उपचारासाठी वापरली जाते. आज लाखो रुग्ण पैशाअभावी चांगले वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाहीत. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यांना योग्य वेळी आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी व्यंकटेश फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. आपल्या सहयोगाने अनेकांना “प्राणदान” मिळू शकते.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..