आम्ही कोण आहोत
व्यंकटेश फाऊंडेशनचं ध्येय आहे की, केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे.
आमचं कार्य
व्यंकटेश फाउंडेशनद्वारे होणारे प्रत्येक कार्य हे लोकसहभाग, तंत्रज्ञानाची साथ, लोकहितार्थ उपक्रमांची रचना व बांधणी, दूरदृष्टी आणि परिवर्तन या पंचसूत्रीच्या आधारेच केले जाते.
मिडिया
व्यंकटेश फाऊंडेशन मध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची अनेक प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. समाजपयोगी उदात्त भावनेतून सुरु असलेल्या कार्याला सर्व मिडीयांनी साथ दिली.
आमचं कार्य
आम्ही तुमच्यासाठी काय करतो
आरोग्य
आपण ही म्हण नेहमीच ऐकत आलो आहोत की, “जान है तो जहान है”.! अगदी जेव्हा कोरोनाचे महासंकट आले होते तेव्हा,महिला सक्षमीकरण
आज आपण सर्व पाहतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. महिलांमध्ये असलेल्या क्षमतांना आकाशाची देखील मर्यादा नाही.शेतकरी विकास
शेतकरी हा राजा आहे. हे आम्ही म्हणतोही आणि मानतोही! आज शेता-शिवारात राब-राब राबणारा शेतकरी भारताचा कणा आहे.शैक्षणिक
आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्व. एपीजे अब्दुल कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. ते म्हणत “आजचे विद्यार्थीTestimonial
श्री. सचिन शिंदे
श्री. सचिन शिंदे - संचालक, शिंदे , गांधी,चव्हाण असोसिएट्स
गोशाळेतील गोसंवर्धन ही नवीन कल्पना पहायला मिळाली. देशी गाईचे संवर्धन व्हावे यासाठी उत्तम प्रतीची व्यवस्था व विविध जातीच्या खिलार, लाल कंधार, देवणी, गारे गाई व वासरे पहायला मिळाली. संस्कृतीच्या जतनाबरोबर आधुनिकतेची जोड पहायला मिळाली.श्री सुरेशजी वाबळे
श्री सुरेशजी वाबळे - मा.विश्वस्त. शिर्डी संस्थान , शिर्डी, अध्यक्ष, ऑल इंडिया मल्टीस्टेट फेडरेशन
गोशाळेला भेट दिल्यानंतर विचाराला एक उत्तम दिशा मिळाली. गाईच्या पंचगंव्या पासून निर्माण उत्तम प्रतीचे दुध, तुप, गोवऱ्या, गांडुळखत, धुप, अगरबत्ती पहायला मिळाले. संगोपनाबरोबर आर्थिक सक्षम गोशाळाचे उत्तम उदाहरण पहायला मिळाले.श्री कडुभाऊ काळे
श्री कडुभाऊ काळे - अध्यक्ष, नागेबाबा उद्योग समुह
आर्थिक क्षेत्रात काम करणारी मंडळी गोशाळेच्या माध्यमातुन राबवित असलेला देशी गायीच्या संवर्धनाचा उपक्रम स्तुत्य वाढला. अर्थ आणि धर्म हक्क समाज रचनेचा पाया आहे या माध्यमातून जाणवले. गायीच्या पंचगव्यापासून निर्मित उत्पादने आरोग्यदायी असून त्याचा वापर आपण सर्वांनी करायला हवा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.श्री सुरेश काजवे
श्री सुरेश काजवे
हिंदू धर्म व त्यातील संस्कृती ही भक्कम राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. धर्मातील गायीचे महत्व अनन्य साधारण आहे. लोकपावत चाललेली गायींच्या प्रजातीचे या ठिकाणी संवर्धन करून वाढवली जाते , ही गोष्ट अभिमानाची आहे.शेतकरी, बाळासाहेब दोडके
शेतकरी, बाळासाहेब दोडके - प्रगतशिल शेतकरी
भारत हा कृषी प्रधान देश आहे. धर्मातील गायीचे स्थान देवासमान आहे. कृषी क्षेत्रात श्रीमंतीसाठी गायीच्या पंचगव्यातुन निर्मित गोमूत्र, शेण, गांडूळखत याचा दैनंदिन क्षेत्रात वापर करून समृद्ध करता येईल. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एका गायीचे तरी संगोपन करावे.ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर