http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
  • सप्टेंबर 19, 2017
  • admin

शेतकरी, बाळासाहेब दोडके – प्रगतशिल शेतकरी

भारत हा कृषी प्रधान देश आहे. धर्मातील गायीचे स्थान देवासमान आहे. कृषी क्षेत्रात श्रीमंतीसाठी गायीच्या पंचगव्यातुन निर्मित गोमूत्र, शेण, गांडूळखत याचा दैनंदिन क्षेत्रात वापर करून समृद्ध करता येईल. प्रत्येक शेतकऱ्याने किमान एका गायीचे तरी संगोपन करावे.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..