श्री सुरेशजी वाबळे – मा.विश्वस्त. शिर्डी संस्थान , शिर्डी, अध्यक्ष, ऑल इंडिया मल्टीस्टेट फेडरेशन
गोशाळेला भेट दिल्यानंतर विचाराला एक उत्तम दिशा मिळाली. गाईच्या पंचगंव्या पासून निर्माण उत्तम प्रतीचे दुध, तुप, गोवऱ्या, गांडुळखत, धुप, अगरबत्ती पहायला मिळाले. संगोपनाबरोबर आर्थिक सक्षम गोशाळाचे उत्तम उदाहरण पहायला मिळाले.