Additional information
Qty | 500ml |
---|
₹50.00
गोमूत्र/ आर्क हे विविध स्वरूपात वापरले जाते. हिंदूंची कोणतीही शुभ कामे त्यांच्याशिवाय पुर्ण होत नाहीत. आजही पंचगव्य वितरणाला प्राधान्य म्हणुन मांगलिक उत्सवामध्ये आणि भारतातील खेड्यात व खेड्यांमध्ये पुजा केली जाते. पंचगव्याचा उद्योग घर शुद्धीकरण आणि शरीर शुद्धीसाठी केला जातो. गोमूत्र झाडे किंवा पिकांवर गोमुत्राची फवारणी केली तर असलेली कीड नष्ट होते किंवा कोणत्याही किडीपासून पिकांचे संरक्षण होते. गोमूत्राचे वैज्ञानिक पृथक्करण केल्यानंतर त्यात नायट्रोजन, सोडियम, सल्फर, पोटेशियम, कॅल्शिअम, मॅगेनीज, तांबे, चांदी, आयोडीन, शिसे, सुवर्णक्षार, अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड अशी अनेक प्रकारची खनिज तत्वे आढळून आली आहेत.
Qty | 500ml |
---|