http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
  • सप्टेंबर 19, 2017
  • admin

श्री कडुभाऊ काळे – अध्यक्ष, नागेबाबा उद्योग समुह

आर्थिक क्षेत्रात काम करणारी मंडळी गोशाळेच्या माध्यमातुन राबवित असलेला देशी गायीच्या संवर्धनाचा उपक्रम स्तुत्य वाढला. अर्थ आणि धर्म हक्क समाज रचनेचा पाया आहे या माध्यमातून जाणवले. गायीच्या पंचगव्यापासून निर्मित उत्पादने आरोग्यदायी असून त्याचा वापर आपण सर्वांनी करायला हवा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..