श्री. सचिन शिंदे – संचालक, शिंदे , गांधी,चव्हाण असोसिएट्स
गोशाळेतील गोसंवर्धन ही नवीन कल्पना पहायला मिळाली. देशी गाईचे संवर्धन व्हावे यासाठी उत्तम प्रतीची व्यवस्था व विविध जातीच्या खिलार, लाल कंधार, देवणी, गारे गाई व वासरे पहायला मिळाली. संस्कृतीच्या जतनाबरोबर आधुनिकतेची जोड पहायला मिळाली.