http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
  • सप्टेंबर 19, 2017
  • admin

ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर – अध्यक्ष – जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी

महाराष्ट्र म्हणजे साधुसंतांची,वारकरी विचारांची भुमी, या परंपरेप्रमाणे हिंदु धर्मात गायीला आई मानलं जात. हिच विचारांची चळवळ या ठिकाणी पहावयाला मिळाली. उत्तम व्यवस्थेसह संगोपन पहायला मिळाले. या कार्याला पंढरीचा पांडुरंग आशीर्वाद देईल अशी आशा अर्पण करतो.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..