http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
  • सप्टेंबर 19, 2017
  • admin

श्री सुरेश काजवे

हिंदू धर्म व त्यातील संस्कृती ही भक्कम राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. धर्मातील गायीचे महत्व अनन्य साधारण आहे. लोकपावत चाललेली गायींच्या प्रजातीचे या ठिकाणी संवर्धन करून वाढवली जाते , ही गोष्ट अभिमानाची आहे.

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..