गोवर्‍या

50.00

हिंदु धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदु धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्वाचे स्थान आहे. गोमय (गाईचे शेण) गाईचे दुध, गोमूत्र, शेण, तुप, दही व त्यापासून बनलेले पदार्थ त्यांत औषधी गुण असल्याचे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्याला पंचगव्य असे म्हणतात. स्मरणशक्ती वाढवायला गायीचे दुध उत्तम आहे. गाईच्या शेणाने सारविलेल्या घरात किटक कमी आढळतात.
गोवऱ्याचा यज्ञ केल्याने एक शुद्ध आणि पवित्र वातावरण तयार होते. गोवऱ्या व गावरान तुप जाळल्याने शुद्ध ऑक्सिजन निर्माण होतो.

Additional information

Qty

5 पिसेस / per product

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गोवर्‍या”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत