http://venkateshfoundation.org/wp-content/uploads/2017/11/1-6.jpg
Spread the love

आपण कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी किंवा सुरु असलेला व्यवसाय या साठी यशस्वी करण्यासाठी  मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी,

जगामध्ये यशस्वी उद्योजकांचे अनुभव व मार्गदर्शन आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून मिळते. येथे विविध अनुभव आपल्याला मिळावे यासाठी उद्योगक्रांती ने बिझनेशन ( Business Book Library ) हा उपक्रम सुरु केला आहे. या लायब्ररी मध्ये फक्त यशस्वी उद्योजकांचे पुस्तके आपल्यासाठी उपलब्ध आहेत.

 तर आजच आपण या लायब्ररी चे सभासद व्हा, आणि आपला उद्योग यशस्वी करा.

संपर्क- बिझनेशन -Business Book Library

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

कुणाच्या तरी जीवनात आनंद आणूया... दुसऱ्यांसाठी जगूया..