गाय मूर्ती 

800.00

भारतीय संस्कृतीत  गायीला घरात महत्वाचे स्थान दिलं जात.आपल्या दैनंदिन जीवनात गायीला अनुसरून वसुबारस, बैलपोळा सण साजरे केले जातात. असं म्हटलं जात कि ज्या घरात गायीचा निवास असतो तिथे सदैव देवाचं मनन, चिंतन केल जात. घरात हिंदू धर्माचे जतन आणि संस्कृतीच संवर्धन करण्याच्या हेतूने आपल्याही घरात ही वास्तू असावीच.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गाय मूर्ती ”

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत