• Ahilyanagar 414003
  • info@venkateshfoundation.org
  • +91 9804041111
वेंकटेशच्या निःस्वार्थ कार्याला प्रतिष्ठित ‘जनसेवक पुरस्कार - 2026’ने गौरविण्यात आले.

वेंकटेश फाउंडेशनला उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत, महाराष्ट्रातील नामांकित दैनिक लोकमततर्फे प्रतिष्ठित ‘जनसेवक पुरस्कार - 2026’ प्रदान करण्यात आला.

वेंकटेश फाउंडेशनला प्रतिष्ठित रोटरी पुरस्कार!

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वेंकटेश फाउंडेशनला प्रतिष्ठित रोटरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउनतर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड - 2023’ प्रदान करण्यात आला.