जीवनाला बळ.
समाजाला नवी दिशा.
"समाजाला आपलं काही देणं लागतं.." या विचाराने प्रेरित होऊन, व्यंकटेश फाऊंडेशन महाराष्ट्रभर आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रांत विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली सामाजिक संस्था आहे.

"थोडं इतरांसाठी जगूया" या ब्रीदवाक्याला कृतीची जोड देत, व्यंकटेश फाऊंडेशन आशा, आधार आणि प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करत समाजसेवेचे कार्य सातत्याने पुढे नेत आहे.